सातबारा Watch

← पिठोरी सिरसगांव

Ferfar #9916 · पिठोरी सिरसगांव

अबंड, जालना · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-11
Objection until
2026-10-26
Certified
—
Gat / Survey
305
Talathi
सतीश राजाराम शिंदे
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026 जमीन मालक :- 1) भिमराव लहानु राठोड 2) शामराव लहानु राठोड रा. पिठोरी सिरसगांव(खाता क्रमांक1771) गट/सर्व्हे क्रमांक 305 मधील वारसाने आलेली आणी दोघात समाईक असलेली व ताब्यातील जमीन 00 हे 81 आर संपुर्णजमीन लिहून घेणार 1) भिमराव लहानु राठोड,यांना 00 हे 40.50 आर पो.ख. 0 हे.00 आर जमीन तसेच लिहून घेणार 2) शामराव लहानु राठोड यांना 00 हे 40.50 आर पो.ख. 0 हे.00 आर जमीन कायम वाटून दिली. यास दोघांनी आपसात संमती दिली आहे रु 500 बॉन्ड पेपरवर आपआपसात विभागणीपत्र करून देऊन समक्ष सादर केल्याने नोंद घेण्यात आली.