Ferfar #9930 · पिठोरी सिरसगांव
अबंड, जालना · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 174
- Talathi
- सतीश राजाराम शिंदे
- First seen
- 32h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
जमीन मालक :- 1) किसन भानुदास पाष्टे 2) रामकला किसन पाष्टे रा. पिठोरी सिरसगांवगट/सर्व्हे क्रमांक 174 मधील स्वत:चे मालकीची वडिलोपार्जित व ताब्यातील जमीन लिहुन देणार 1) किसन भानुदास पाष्टे यांनी 00 हे 89 आर संपुर्णजमीन तसेच लिहुन देणार 2) रामकला किसन पाष्टे यांनी 00 हे 47 आर संपुर्णजमीन अशी एकूण 01 हे 36 आर जमीन नात्याने मुलगा लिहून घेणार अमोल किसन पाष्टे यांना 01 हे 36 आर पो.ख. 0 हे.00 आर जमीन कायम वाटून दिली. यास दोघांनी आपसात संमती दिली आहे रु 500 बॉन्ड पेपरवर आपआपसात वाटणीपत्र करून देऊन समक्ष सादर केल्याने नोंद घेण्यात आली