Ferfar #2133 · दहयाळा
अबंड, जालना · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 176
- Talathi
- पवन लिंबाजी तुपकर
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026
मौजे चंदनापुरी खुर्द येथील गट क्रमांक 176 च्या अधिकार अभिलेखात खाते क्रमांक 1159 वर खातेदार भगवान विठ्ठल लिपणे असे नाव चुकीने नोंदवले गेले आहे.
सदर खातेदाराचे खरे व बरोबर नाव भगवान विठ्ठल लिपाने असे असल्याचे त्यांच्याकडून सादर करण्यात आलेल्या फेरफार नक्कल,खरेदीखत दस्त क्रमांक 362/2014 व 363/2014 ची झेरॉक्स प्रत आणि 100 रुपयांच्या बाँड पेपर 77AB 755140 नुसार व अर्ज दिनांक 13/10/2026 वरून सिद्ध होते.
तरी सदर ७/१२ वरील लिपिकीय चूक दुरुस्त करून,भगवान विठ्ठल लिपणे ऐवजी भगवान विठ्ठल लिपाने अशी दुरुस्त नोंद घेण्यासाठी हा फेरफार दाखल केला.