सातबारा Watch

← महाकाळा

Ferfar #4764 · महाकाळा

अबंड, जालना · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
272
Talathi
कृष्‍णा अशोकराव देशमुख
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 मौजे महाकाळा गट क्रमांक 272 मध्ये अर्जदार सिंधुबाई दादासाहेब बडे व दादासाहेब शंकर बडे यांनी अर्ज केला की, त्यांचे नाव गट क्रमांक 272 मध्ये सिंधुबाई दादाभाऊ बडे व दादाभाऊ शंकर बडे असे चुकीचे झाले आहे. ते दुरुस्त करण्यात यावे. त्याकरिता त्यांनी 100 रुपयांचे बॉंडवर शपथपत्र सादर केले. त्यानुसार नाव दुरुस्त करण्यासाठी नोंद घेण्यात आली.