Ferfar #2236 · शहागड
अबंड, जालना · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-10
- Objection until
- 2026-10-25
- Certified
- —
- Gat / Survey
- 18
- Talathi
- रामकिसन हरिभाऊ महाले
- First seen
- 24h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026
कोस्तूभ सुर्यकांत उदावंत यांनी अर्ज दिला की,मौजे शहागड ता. अंबड येथील जमीन गट क्र. 18 मध्ये क्षेत्र 00 हे. 10 आर या जमिनीच्या 7/12 वर सामाईक मध्ये माझे कोस्तूभ सुर्यकांत खराद असे चुकीने झाले असून, माझे खरे व बरोबर नाव
कोस्तूभ सुर्यकांत उदावंत असून, वरील दोन्ही नावाची एकच व्यक्ति असून, नाव दुरूस्ती करण्यात यावी. असा अर्ज, आधार कार्ड सत्यप्रत व दुय्यम निबंधक अंबड दस्त क्र 1871/2025 दिल्यावरून दुरस्ती नोंद घेण्यात आली.माहितीसत्व सादर.