सातबारा Watch

← सुखापुरी

Ferfar #1099 · सुखापुरी

अबंड, जालना · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
84
Talathi
कृष्‍णा अशोकराव देशमुख
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 मौजे सुखापुरी गट क्रमांक 84 मध्ये सागरबाई नारायण राखुंडे यांनी अर्ज दिला की, त्यांचे नाव सातबारावर फक्त सागरबाई नारायण असे आहे. मूळ फेरफार क्रमांक 202, 506 वर आडनावाचा उल्लेख असून त्याप्रमाणे आडनाव सातबारावर घेण्यासाठी त्यांनी अर्ज केला असून फेरफार क्रमांक 202, 506 नुसार नावाची नोंद घेण्यात आली.