Ferfar #4543 · रुई
अबंड, जालना · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 210
- Talathi
- अक्षय सुधीर देशमुख
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
जमीन मालक :- तान्हाजी भारत डोईफोडे यांनी मौजे रुई येथील गट क्र 210 मधील स्वत:चे मालकीची 02 हे 20 आर जमीनी पैकी 1 हे 00 आर जमीन सख्खा भाऊ बालाजी भारत डोईफोडे यांना कायम वाटून दिली. रु 500 बॉन्ड पेपरवर वाटणीपत्र करून देऊन समक्ष सादर केल्याने नोंद घेण्यात आली