Ferfar #4588 · भारडी
अबंड, जालना · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
जमीन मालक :- तान्हाजी पांडुरंग डोईफोडे यांनी मौजे भारडी येथील गट क्र 210 मधील स्वत:चे मालकीची 01 हे 11 आर जमीनी पैकी 0 हे 11 आर जमीन सख्खा भाऊ श्रीरंग पांडुरंग डोईफोडे यांना कायम वाटून दिली.
जमीन मालक :- तान्हाजी पांडुरंग डोईफोडे यांनी मौजे भारडी येथील गट क्र 209 मधील स्वत:चे मालकीची 0 हे 52 आर संपूर्ण जमीन सख्खा भाऊ श्रीरंग पांडुरंग डोईफोडे यांना कायम वाटून दिली. रु 500 बॉन्ड पेपरवर वाटणीपत्र करून देऊन समक्ष सादर केल्याने नोंद घेण्यात आली