Ferfar #4592 · भारडी
अबंड, जालना · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 83
- Talathi
- अक्षय सुधीर देशमुख
- First seen
- 24h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
लिहून देणार :- अशोक बाजीराव उबाळे मौजे भारडी गट क्र 83 मधील फेरफार क्र 2197 नुसार असलेली विहिर व पाणी घेण्याचा आठ आणे संपूर्ण हिस्सा त्यांनी लिहून घेणार :- 1) सचिन रमेश काळे यांना विहीर व पाणी घेण्याचा चार आणे हिस्सा 2 ) सतीश रमेश काळे यांना विहीर व पाणी घेण्याचा चार आणे हिस्सा खरेदी खत दस्त क्रमाक 5368 दि 07/08/2026 रोजी रक्कम 200000रु खरेदी खत दिलेवरून नोंद घेण्यात आली