सातबारा Watch

← भारडी

Ferfar #4594 · भारडी

अबंड, जालना · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
225
Talathi
अक्षय सुधीर देशमुख
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 जमीन मालक लिहून देणार:- जनार्दन तात्या काळे यांनी मौजे भारडी गट क्रमांक 225 मधील त्यांच्या सामायिक हिश्यातील विहीर व पाणी घेण्याचा आणेवारी हिस्सा लिहून घेणार:- गोपीनाथ नामदेव खोजे यांना दस्त क्रमांक 5034 दिनांक 12/09/2000 अन्वये विक्री केली परंतु आज रोजी लिहून घेणार मयत झाले असल्याने मंजूर फेरफार क्रमांक 1311 प्रमाणे वारसाची विहिरीतील आणेवारी हिस्स्याची इतर हक्कात नोंद घेण्याचा अर्ज व दस्त सादर केल्यावर नोंद घेण्यात आली