Ferfar #7380 · घुंगर्डे हादगांव
अबंड, जालना · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : ईसाफ स्माल फायनान्स बँक लिमिटेड शाखा गेवराई
गहाणखत लिहुन देणार : भिकाजी विष्णु घाणे रा. घुंगर्डे हादगांव यांनी दुय्यम निबंधक परतूर यांचेकडील दस्त क्रमांक 3107-2026 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 292, 301 क्षेत्र 0.9500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भिकाजी विष्णु घाणे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.