Ferfar #2867 · पाथरवाला बु.
अबंड, जालना · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 242
- Talathi
- विश्वास भगवान ढवळे
- First seen
- 24h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
धोंडीराम रावसाहेब खरात यांनी अर्ज दिला की,मौजे पाथरवाला बु ता. अंबड येथील जमीन गट क्र. 242 मध्ये क्षेत्र 0 हे. 61 आर या जमिनीच्या 7/12 वर माझे नाव धोंडू रावसाहेब खरात असे चुकीने झाले असून, माझे खरे व बरोबर नाव धोंडीराम रावसाहेब खरात असून, वरील दोन्ही नावाची एकच व्यक्ति असून, नाव दुरूस्ती करण्यात यावी. असा अर्ज, आधार कार्ड सत्यप्रत,शपथ पत्र दिल्यावरून नुसार नोंद घेण्यात आली.