Ferfar #1489 · कोठाळा खु.
अबंड, जालना · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 27/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
लिहुन देणार : समर्थ सहकारी बँक म. जालना शाखा अंकुश नगर
लिहुन घेणार : नारायण सर्जेराव धाये
यांनी सर्व्हे क्रमांक 51 वर फेरफार क्रमांक 964 ने घेतलेला बोजा दिनांक 04/07/2019 रोजी समर्थ सहकारी बॅंक शाखा अंकुशनगर चा नारायण सर्जेराव धाये यांच्या नावे र.रु.101000/- कर्ज.
सर्व्हे क्रमांक 90 वर फेरफार क्रमांक 964 ने घेतलेला बोजा दिनांक 04/07/2019 रोजी समर्थ सहकारी बॅंक शाखा अंकुशनगर चा नारायण सर्जेराव धाये यांच्या नावे र.रु.101000/- कर्ज.
सर्व्हे क्रमांक 51 वर फेरफार क्रमांक 592 ने घेतलेला बोजा 22,000/- नारायण सर्जेराव कडे स. स. बँ. शा. अंकुशनगर
सर्व्हे क्रमांक 90 वर फेरफार क्रमांक 1419 ने घेतलेला बोजा दिनांक 04/07/2025 रोजी समर्थ सहकारी बँक शा.अंकुशनगर चा नारायण सर्जेराव धाये यांच्या नावे र.रु.400000/- कर्ज. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.