Ferfar #3277 · साडेगांव
अबंड, जालना · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 76
- Talathi
- राजेश्वर जगन्नाथ वैद्य
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026
लिहून घेणार : त्रिमुर्ती अर्बन को-ऑप,क्रेडीट सोसायटी लि.जालना शा.तिर्थपुरी ,
लिहून देणार : संभाजी अच्युत हुलमुख रा. साडेगाव यांनी दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 165000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 76 क्षेत्र 0.20 हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक त्रिमुर्ती अर्बन को-ऑप,क्रेडीट सोसायटी लि.जालना शा.तिर्थपुरी यांचेकडील पत्र क्रमांक 76/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 165000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.