सातबारा Watch

← दैठणा बु

Ferfar #1879 · दैठणा बु

घनसांगवी, जालना · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
95
Talathi
दिनकर रामराव लोढे
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026 खरेदी लिहुन देणार: राधाकिसन शेषराव मस्के रा दुधना काळेगाव ता जालना जि जालना यांची गट न 95 मधील फेर क्र.1439 नुसार असलेली यांची मालकीची सामाईक एक विहीर असून यांनी दुय्यम निबंधक घनसावंगी खरेदी खत क्र 2903 मोबदला 100000/- रु घेऊन दिनांक 15/09/2025 नुसार नामे राधाकिसन शेषराव मस्के यांनी लिहुन घेणार : अनिरुध्द प्रल्हाद धांडे यांना 50टक्के म्हणजेच आठ आणे हिस्सा नोंदणीकृत खरेदी खत करून दिले .करिता खरेदी खतानुसार 7/12 च्या ईतर अधिकारात नोंद घेण्याबाबत नोंद असे.