Ferfar #2607 · आंतरवाली राठी
घनसांगवी, जालना · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- 2026-11-02 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 225
- Talathi
- संतोष सुभाष सुपेकर
- First seen
- 28h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026
मयत खातेदाराचे नाव कमी करणेबाबत.
मौजे - अंतरवाली राठी, येथील गट क्रमांक - 225 मधील समाईक क्षेत्रातील खाते क्रमांक – 594, खातेदार तुळशिराम लक्ष्मण सांगळे हे दिनांक 08/04//2023 रोजी मयत झालेले असून.
मयत खातेदाराचे कायदेशीर वारस १. कृष्णा तुळशिराम सांगळे , २. पांडुरंग तुळशिराम सांगळे (मुले) यांची नावे सदर खात्यावर वारस फेरफार क्रमांक 2122 दि 31/05/2021 च्या आधारे नोंदविलेली आहेत.
त्यामुळे मयत तुळशिराम लक्ष्मण सांगळे यांचे नाव ७/१२ उतार्यावरून कमी करण्यात येत आहे. करिता शपथपत्र, मृत्युपत्र व वारस प्रमाणपत्र च्या आधारे नोंद घेतली जि मंजुरीस्तव सादर.