Ferfar #3271 · रवना
घनसांगवी, जालना · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 143
- Talathi
- कल्पना ज्ञानेश्वर इंगळे
- First seen
- 1h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लि. शाखा घनसावंगी.
गहाणखत लिहुन देणार : निशिकांत नाना पवार रा. रवना यांनी दुय्यम निबंधक घनसांगवी यांचेकडील दस्त क्रमांक 3452-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 525000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 143 क्षेत्र 1.6000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री निशिकांत नाना पवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 525000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.