सातबारा Watch

← रांजणी

Ferfar #6732 · रांजणी

घनसांगवी, जालना · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
147
Talathi
रमेश दत्‍तराम कोनेरवार
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 जमिनीचे मूळ मालक लिहून देणार मथुराबाई प्रेम राठोड रा.रांजणी ता.घनसावंगी यांनी अर्ज दिले की मोजे रांजणी शिवारातील ग. न. 147एकूण गटाचे क्षेत्र 13हे 27 आर व पो.ख.00हे 34आर,आकारणी 33रु 75 पैसे यातील माझ्या मालकीची जमीन 2 हे 04आर जमीन पैकी माझे मुले लिहून घेणार -1. विठ्ठल प्रेम राठोड यांना 00हे 60आर व मुलगा 2. गोविंद प्रेम राठोड यास 00हे 60 आर आणि 3. ज्ञानेश्वर प्रेम राठोड यास 00हे 20आर जमीन असे वाटणीपत्र 100 बाँड पेपर क्र. 6543 दिनांक 18/03/2026चे वाटणीपत्र कायमचे वाटणी करून दिले असा अर्ज , आधार कार्ड झेरॉक्स व बॉण्ड प्राप्त झाल्यावरून फेरफारला नोंद घेण्यात आले. करिता मंजुरीस्तव सादर