Ferfar #6740 · रांजणी
घनसांगवी, जालना · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 330
- Talathi
- रमेश दत्तराम कोनेरवार
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
जमिनीचे मूळ मालक लिहून देणार , घेणार- १)विलास केशवराव वरखडे २) केशव बापूराव वरखडे ३) राजेंद्र केशवराव वरखडे ४) विकास केशवराव वरखडे ५) सविता प्रमोद पवार; ता.रांजणी यांनी अर्ज दिले की मोजे रांजणी शिवारातील ग. न.३३० मध्ये सामाईक नावाने असलेली क्षेत्र 00हे 40आर संपूर्ण जमीन लिहून घेणार आमचेभाऊ व मुलगा या नात्याने लिहून घेणार-विलास केशवराव वरखडे यास ० हे 40 जमीन वाटणी 100 बाँड पेपर क्र. 37504दिनांक 11/02/2026चे वाटणीपत्र/हक्कसोड कायमचे वाटणी करून दिले असा अर्ज , आधार कार्ड झेरॉक्स व बॉण्ड प्राप्त झाल्यावरून फेरफारला नोंद घेण्यात आले. करिता मंजुरीस्तव सादर