सातबारा Watch

← रांजणी

Ferfar #6743 · रांजणी

घनसांगवी, जालना · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
347
Talathi
रमेश दत्‍तराम कोनेरवार
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार ऋचा सलील गोडबोले यांनी 7/12 अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव रूच्या रमेश देशपांडे ऐवजी ऋचा सलील गोडबोले असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज करणेत आलेला होता ,या अनुषंगाने प्रमाणे महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 01/08/2024 मधील नोंदणी क्र. – P-2443401 अन्वये रूच्या रमेश देशपांडे ऐवजी ऋचा सलील गोडबोले असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे विवाह नोंदणी प्रमाणपत्र व राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी फेरफार केला असे .