सातबारा Watch

← कंडारी परतुर

Ferfar #3301 · कंडारी परतुर

घनसांगवी, जालना · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
328
Talathi
रमेश दत्‍तराम कोनेरवार
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026 लिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा परतूर लिहून घेणार : राम नारायण गाते यांनी सर्व्हे क्रमांक : 328 तपशिल : दिनांक 07/07/2025 रोजी भारतीय स्टेट बँक .शा .परतूर चा राम नारायण गाते यांच्या नावे र.रु.264000/- कर्ज. - 3115 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.