सातबारा Watch

← बेलवाडी

Ferfar #863 · बेलवाडी

घनसांगवी, जालना · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
23
Talathi
ऋतुजा राजाराम शिंदे
First seen
23h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : ईसाफ स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड शाखा परतूर गहाणखत लिहुन देणार : गजानन भानुदास काकडे रा. बेलवाडी यांनी दुय्यम निबंधक परतूर यांचेकडील दस्त क्रमांक 3134-2026 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 23 क्षेत्र 0.6900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गजानन भानुदास काकडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.