सातबारा Watch

← बोलेगांव

Ferfar #2755 · बोलेगांव

घनसांगवी, जालना · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
116, 117
Talathi
मनिषा राजाभाऊ शेप
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 मा. नायब तहसीलदार तहसील कार्यालय घनसावंगी यांचे आदेश क्रमांक जा.क्र./जमा-1/रस्ते/कलम 143-सीआर 24 दि. 31/07/2026 आदेशान्वये मौजे बोलेगाव अर्जदार जयराम प्रभाकर पवार व इतर यांना गट क्र 116,117 मध्ये जाण्या-येण्यासाठी गट क्र 108 च्या पश्चिम बाजूने व नाल्याच्या बाजूने 10 फुट रुंदीचा रस्ता राहील सदर नोंद ७/१२ च्या इतर अधिकारात नोंद घेण्या करिता वरील आदेश प्राप्त झाल्यावरू नोंद घेण्यात आली.