Ferfar #3007 · राजेगाव
घनसांगवी, जालना · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 73
- Talathi
- आकाश सुरेश नाझरकर
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
अर्जदार श्रीमती खाँन आर्शिया मोहम्मद उबेद्दुल्लाखाँन .यांनी अर्ज देऊन विनंती केली की मौजे राजेगाव शिवारातील गट नंबर 73 मध्ये. फेरफार क्रमांक. 1991दिनांक.03/06/2017 अनन्वय नोंद मंजूर असून परंतु ऑनलाईन सातबारा वरती चुकीचा फेरफार नंबर 1971 दर्शवत आहे फेरफा नंबर.1991 आधारे श्री श्रीमंत अंबादास राऊत . 0 हे 5 आर क्षेत्र हे श्रीमती आर्शिया मोहम्मद उबेद्दुल्लाखाँन यांच्या नावे आलेले आहे करिता फेरफार नंबर हा 1991 अन्वये नोंद मंजूर असून करिता नोंद मंजुरीस्त सादर