Ferfar #2648 · खापरदेव हिवरा
घनसांगवी, जालना · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 190
- Talathi
- नारायण मोतीराम येवतीवाड
- First seen
- 27h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्री सिद्धिविनायक महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित जालना शाखा तिर्थपुरी ता घनसावंगी जि जालना तर्फे सुरज जनार्धन पवार
गहाणखत लिहुन देणार : ज्ञानदेव शहादेव रोडे रा. खापरदेव हिवरा यांनी दुय्यम निबंधक घनसांगवी यांचेकडील दस्त क्रमांक 3349-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 250000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 190 क्षेत्र 0.8800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ज्ञानदेव शहादेव रोडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 250000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.