सातबारा Watch

← भायगव्हान

Ferfar #2771 · भायगव्हान

घनसांगवी, जालना · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
134, 9
Talathi
नारायण मोतीराम येवतीवाड
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026 नाव दुरुस्ती अर्जदार निता मंजाराम कोरडे यांनी अर्ज देऊन कळविले मौजे भायगव्हाण ता. घनसावंगी शिवारातील गट क्रमांक 9 व 134 मधे यांची जमीन असुन सातबारावर त्यांचे सामाईक खात्यात नाव निता किशोर राजगुरु असे झाले आहे. निता मंजाराम कोरडे व निता किशोर राजगुरु हे दोन्ही नावे एकाच व्यक्तीची असुन त्यांचे गट क्रमांक 9 व 134 मधील सातबारा अभिलेखात असे निता मंजाराम कोरडे नाव कायम करण्यात यावे. असे अर्ज शपथपत्र रु-100/- च्या स्टँपपेपरवर व इतर पुरावे सादर केल्यावरुन नाव दुरुस्ती नोंद घेण्यात आली.