सातबारा Watch

← खालापूरी

Ferfar #3288 · खालापूरी

घनसांगवी, जालना · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
94
Talathi
प्रफुल्‍ल बाबासाहेब मिसाळ
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 अर्जदार विजय उत्तम गायकवाड रा.खालापुरी ता.घनसावंगी जि.जालना येथील रहिवाशी असुन त्यांनी अर्ज देऊन कळविले की, त्यांची मौजे खालापुरी येथील जमीन गट नंबर 94 मध्ये क्षेत्र 00 हे 81 आर शेतजमीन असुन त्यांच्या नावापुढे अपाक म्हणून सुलोचनाबाई गायकवाड अशी नोंद आहे. आज रोजी ते सज्ञान झाले आहे.शासकीय ओळखपत्रांच्या छायांकीत प्रत,शपथपत्र सादर केल्या वरुन सदरील अपाक नोंद कमी करण्यासाठी नोंद घेण्यात आली. करीता मंजुरीस्तव सादर.