सातबारा Watch

← मुद्रेगाव

Ferfar #1853 · मुद्रेगाव

घनसांगवी, जालना · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
25, 32
Talathi
दिनकर रामराव लोढे
First seen
14h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026 फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : भारतीय स्टेट बँक शाखा तिर्थपुरी. गहाणखत लिहुन देणार : अरविंद कल्याण उढाण रा. मुद्रेगाव यांनी दुय्यम निबंधक घनसांगवी यांचेकडील दस्त क्रमांक 3497-2026 दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 428500.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 25, 32 क्षेत्र 1.6550 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अरविंद कल्याण उढाण यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 428500.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.