सातबारा Watch

← लिंबोणी

Ferfar #2936 · लिंबोणी

घनसांगवी, जालना · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
37
Talathi
निकिता बुधनर
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : नाथसागर अर्बन को - ऑप क्रेडिट सोसायटी लि. जालना शाखा कुं.पिंपळगाव लिहून घेणार : शंकर भाऊराव काळे यांनी सर्व्हे क्रमांक : 37 तपशिल : दिनांक 18/04/2026 रोजी नाथसागर अर्बन को- आँप सो. लि. जालना चा शंकर भाऊराव काळे यांच्या नावे र.रु.201000/- कर्ज. - 2873 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.