सातबारा Watch

← कु पिपळगांव

Ferfar #5195 · कु पिपळगांव

घनसांगवी, जालना · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
173
Talathi
महेंद्र साळवे
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 अर्जदार श्री. जफर मेहबूब पठाण रा. कुंभार पिंपळगाव यांनी सादर केलेल्या शपथपत्रानुसार, मौजे कुंभार पिंपळगाव येथील गट नं. 173 मध्ये जाण्यासाठी गोपीचंद तांडा व कुंभार पिंपळगाव शिवरस्त्यापासून पूर्व-पश्चिम जाण्या-येण्यासाठी गट नं. 175 व गट नं. 173 , 174 च्या 12 फुटाचा बांध रस्ता उपलब्ध आहे. सदर रस्ता खरेदीखाता मध्ये नमूद असून, गट नं. 173 मधील सर्व शेतकऱ्यांना वापरासाठी राहील. त्याप्रमाणे गट नं. 173 च्या ७/१२ उताऱ्यातील इतर अधिकार या रकान्यात 12 फूट रुंद बांध रस्ता वहीवाट" अशी नोंद घेण्यात येत आहे.