Ferfar #5200 · कु पिपळगांव
घनसांगवी, जालना · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 160
- Talathi
- महेंद्र साळवे
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
मा.तहसीलदार घनसावंगी यांचे जा.क्र.2026 //महसूल/जमाबंदी-01/वाटणीपपत्रक/सीआर -49 दि 30/10/2026 यांच्या आदेशाने मौजे कुंभार पिंपळगाव येथील गट क्र 160 .मधील जमीन मालक लिहून देणार . शेख चाँदपाशा शेख कठू यांच्या मालकीची शेत जमीन क्षेत्र 1 हे 20 आर हे त्यांनी लिहून घेणार. शेख इम्रान चाँदपाशा यांना दिले
व गट क्र 160 मधील जमीन मालक लिहून देणार . शेख चाँदपाशा शेख कठू यांच्या मालकीची शेत जमीन क्षेत्र 1 हे 20 आर हे त्यांनी यांच्या मालकीची शेत जमीन क्षेत्र 01 हे 20 आर हे त्यांनी लिहून घेणार . शेख इरफान चाँदपाशा यांना महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 मधील कलम 85 अन्वये तरतूद कलम 85(2अन्वये) वाटणी करण्यासाठी तहसीलदार यांच्या आदेशानुसार फेरफार नोंद घेऊन मंजूरीस्त सादर