सातबारा Watch

← मुर्ती

Ferfar #4862 · मुर्ती

घनसांगवी, जालना · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
180
Talathi
गणेश बालु चव्‍हाण
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 अर्जदार आशा राजेभाऊ सोळंके रा. मूर्ती यांनी ग्राम माहूल अधिकारी सजा मूर्ती यांना अर्ज देऊन कळविले कि मौजे मूर्ती शिवारातील गट क्र 180 क्षेत्र 00 हे 77 आर 7/12 मालकीहक्कात त्यांचे नाव आशाबाई राजाभाऊ सोळंके असे झाले आहे तरी त्यांनी 100 रु बॉडवर शपतपत्र दिल्यावरू त्यांचे नाव आशाबाई राजाभाऊ सोळंके एवजी आशा राजेभाऊ सोळंके असे करण्यात आले