सातबारा Watch

← राजाटाकळी

Ferfar #7582 · राजाटाकळी

घनसांगवी, जालना · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
170
Talathi
भरत कामाजी बारसे
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 अर्जदार . अनिकेत नामदेव बहिर ,अनमोल नामदेव बहिर रा. राजुरकरकोठा ता . घनसावंगी जी. जालना मौजे राजाटाकळी शिवारातील जमीन गट न 170 मध्ये अनिकेत नामदेव बहिर ,अनमोल नामदेव बहिर यांच्या नावे क्षेत्र 1 हे 13 आर जमीन सामाईक असून त्यांच्या नावे 7/12 वरील अनिकेत नामदेव बहिर अनमोल नामदेव बहिर अपाक अजोबा बाबुराव भानुदास म्हणून असलेली नोंद कमी करून मिळावी . आसा विनंती अर्ज दिला . वयाचा पुरावा म्हणून आधार कार्ड दिले. 100 च्या बॉन्डवर ,शपथपत्र ,शाळेचा दाखल ,सादर केले वरुण आपांक शेरा कमी केला असे . करिता मंजुरीस्ताव सादर