सातबारा Watch

← गुंज बु

Ferfar #4853 · गुंज बु

घनसांगवी, जालना · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
158
Talathi
महेंद्र साळवे
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 अर्जदार ,नागनाथ गोवर्धण जगताप रा. गुंज बु ता. घनसावंगी जी. जालना यांनी अर्ज देऊन कळविले कि मौजे गुंज बु येथील गट न 158 मध्ये त्यांच्या मालकी व ताब्यातील एकूण 1 हेक्टर 73 आर जमीन असून परंतु सदर गटाच्या सातबारा उताऱ्यावर त्यांचे दोन खाते तयार झालेले असून खाते क्रमांक 1438 ला त्यांच्या नावे 00 हेक्टर 80 आर जमीन असून व तसेच खाते क्रमांक 3629 ला त्यांच्या नावे 00 हेक्टर 93 आर जमीन असून दोन्ही खात्याची जमीन त्यांच्याच असून एकाच गटातील जमिनीचे दोन स्वतंत्र 8 अ निघत असल्यामुळे त्यांना त्यांच्या वैयक्तिक तसेच पीककर्जास अडचण निर्माण होत असल्यामुळे सदरील 8 अ एकत्रित करण्यात येत आहे. त्यांनी 100 च्या बॉन्डवर शपथपत्र व अर्ज व तहसील कार्यालय घनसावंगी यांचे पत्र दिले वरुण नोंद घेण्यात आली, करिता मंजुरीस्ताव सादर