Ferfar #1560 · एदलापुर
परतुर, जालना · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 44
- Talathi
- जाधव निवास बाबुसिंग
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
बाजूस दाखल गट न.44 मध्ये काशीबाई पंढरीनाथ बागल यांनी त्यांचे नावे असलेले एकूण क्षेत्र-2.01 हे.आर.पैकी,नात्याने त्यांच्या नातवास नामे विशाल रामराव बागल यास क्षेत्र-0.80 हे.आर.जमीन व गणेश रामराव बागल यास क्षेत्र-0.80 हे.आर. जमीन वाटणीपत्रक अधारे करून दिली आहे.नोंद अर्ज,रु.100/- चे मुद्रांकपत्र क्र.77AB403520 दि.26/10/2026 चे वाटणीपत्रक अन्वये फेर घेण्यात आला आहे.