Ferfar #3786 · वाटूर
परतुर, जालना · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
अधिकारी : नायब तहसीलदार
आदेश क्रमांक : मा.नायब तहसीलदार परतूर यांचे आदेश दावा क्र.0079/2025
आदेश दिनांक : 19/01/2026
बाजूस दाखल गट न.27 व 28 मध्ये मा.तहसीलदार परतूर यांचे पत्र जा.क्र.2026/महसूल/आरओआर/कावी- दि.22/09/2026 व अर्जदार सुनील गणपत आढे यांचे अर्ज प्राप्त झाल्या वरून मा.नायब तहसीलदार महसूल-1 परतूर यांचे आदेश क्र.0079/2025 दि.19/01/2026 अन्वये गट क्र.27 व 28 साठी 33 फुट शिवरस्ता असल्याबत ची नोंद 7/12 इतर अधिकारात घेने कामी फेर घेण्यात आला आहे.