सातबारा Watch

← वाटूर

Ferfar #3787 · वाटूर

परतुर, जालना · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
341
Talathi
जाधव निवास बाबुसिंग
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 . बाजूस दाखल गट नं.341 मध्ये गोपाबाई हारलाल आढे व अंकुश हारलाल आढे नात्याने आई व मुलगा यांनी अर्ज व रु.100/- च्या बॉड वरील आपआपसात वाटणीपत्र व सहमतीपत्र देऊन कळवले की,गट नं.341 मध्ये त्यांचे नावे एकूण क्षेत्र-2.43 हे.आर.शेत जमीन मालकी व ताब्यात असून सदर जमीन त्यांनी आपआपसात सहमतीने अंकुश हारलाल आढे यास क्षेत्र-1.22 हे.आर. व गोपाबाई हारलाल आढे यास क्षेत्र- 1.21 हे.आर जमीन वाटप करून घेतली आहे,करिता अर्ज व रु.100/- चे मुद्रांक पत्र क्र.77 AB 403127 दि.15/102026 वरील आपआपसात वाटणीपत्र व सहमतीपत्र अन्वये फेर घेण्यात आला आहे.