सातबारा Watch

← वाटूर

Ferfar #3794 · वाटूर

परतुर, जालना · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
323
Talathi
जाधव निवास बाबुसिंग
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 लिहून घेणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा वाटूर , परतूर लिहून देणार : विलास किसन आढे रा. वाटूर यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा यांचे पत्र क्र.143 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये.300000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 323 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा.व्यवस्थापक स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा वाटूर यांचेकडील पत्र क्रमांक-143 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये.300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.