सातबारा Watch

← वाटूर

Ferfar #3795 · वाटूर

परतुर, जालना · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
Certified
—
Gat / Survey
118
Talathi
जाधव निवास बाबुसिंग
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 बाजूस दाखल गट न.118 मध्ये महादेव तात्याराव भगस यांनी त्यांचे नावे असलेले एकूण क्षेत्र-1.98 हे.आर.पैकी,क्षेत्र-1.00 हे.आर.जमीन नात्याने त्यांच्या मुलगा नामे नितीन महादेव भगस यास वाटणीपत्रक अधारे करून दिली आहे.नोंद अर्ज,रु.100/- चे मुद्रांकपत्र क्र.77AB729316 दि.13/10/2026 चे वाटणीपत्र अन्वये फेर घेण्यात आला आहे.