सातबारा Watch

← पिंपरखेडा

Ferfar #1438 · पिंपरखेडा

परतुर, जालना · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
29
Talathi
जाधव निवास बाबुसिंग
First seen
22h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 04/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सि बँक लि शाखा परतूर गहाणखत लिहुन देणार : आकाश रामेश्वर घारे ,संगीता रामेश्वर घारे ,सचिन रामेश्वर घारे रा. पिंपरखेडा यांनी दुय्यम निबंधक परतूर यांचेकडील दस्त क्रमांक 2811-2026 दिनांक 04/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 910000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 29 क्षेत्र 2.4900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आकाश रामेश्वर घारे ,संगीता रामेश्वर घारे ,सचिन रामेश्वर घारे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 910000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.