Ferfar #858 · कंडारी
परतुर, जालना · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 54
- Talathi
- तुषार नवनाथ गायकवाड
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
मुळ जमीन मालक रेवतीबाई परमेश्वर तनपुरे यांची मौजे.कंडारी शिवारात गट नंबर 54 क्षेत्र 3 हे 41 आर शेतजमीन असुन त्यांनी त्यांची सुन नामे माधुरी ब्रद्रीनाथ तनपुरे यांना गट नंबर 54 क्षेत्र 3 हे 41 आर पैकी क्षेत्र 2 हे 00 आर शेतजमीन यापुर्वीच वाटुन दिली आसुन प्रत्यक्ष ताबा आहे सदर जमीन यापुर्वी कुठे गहाण अथवा तारण नाही करीता वाटणीपत्र अ.क्र 5799 69AA556879 दिनांक 13/09/2024 सादर केल्यानुसार नोंद घेण्यात आली.