Ferfar #3058 · बाबुलतारा
परतुर, जालना · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-11
- Objection until
- 2026-11-01 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 104
- Talathi
- किशोर डोईफोडे
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026
वाटणीपत्र लिहुन घेणारः- शोभा यशवंत खाडे रा.घेटुळी ता. जालना
ग.नं. 104 क्षेत्र 0 हे 74 आर पैकी 0 हे 74 आर, शिवार बाबूलतारा
वाटणीपत्र लिहुन देणारः- यशवंत नाथा खाडे रा.घेटुळी ता. जालना
ग.नं. 104 क्षेत्र 0 हे 74 आर पैकी 0 हे 74 आर, शिवार बाबूलतारा
मुळ जमीन मालक यशवंत नाथा खाडे यांची मौजे बाबूलतारा शिवारात गट नंबर 104 क्षेत्र 0 हे 74 आर जमीन असून , यांनी त्यांची पत्नी नामे शोभा यशवंत खाडे यांना गट नंबर 104 क्षेत्र 0 हे 74 आर पैकी 0 हे 74 आर जमीन या वाटणी पत्रा अन्वये वाटूनी करून दिली.
वर दर्शविलेले वाटणीपत्र 500 चा बॉन्ड अ क्र 2434 बॉन्ड क्रमांक DG 730167 दिनांक 29/09/2026 वर नोटरी आधारे करण्यात आले.
वरील प्रमाणे झालेली वाटणी ही त्यांच्या कौटुंबिक गरजेनुसार जमीनीच्या व्यवस्थापनेच्या उद्देशाने हिंदु एकत्र कुटुंब पद्धतीप्रमाणे जमीनीच्या हलक्याभारी प्रतवारीनुसार पतीने पत्निस शेतजमीन वाटुन दिली. वाटणीपत्र व इतर कागदपत्रे सादर केल्यावरुन क्षेत्राच्या वाटणीची नोंद घेण्यात आली.