Ferfar #2012 · डोल्हारा
परतुर, जालना · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 290
- Talathi
- किशोर डोईफोडे
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
राजपत्र
मौजे. डोल्हारा ता. परतुर येथील खातेदार मसुद अहेमद अ रहीम यांनी या तलाठी कार्यालयास अर्ज व सोबत महाराष्ट्र शासनाच्या प्रसिध्द राजपत्राच्या प्रत देवुन विनंती केली आहे कि त्यांच्या नावे असलेल्या मौ. डोल्हारा येथील गट नं. 290 मधील जमीन क्षेत्राच्या हद्दीपावेतो असलेल्या 7/12 गटावरील नावात व मुळ नावामध्ये बदल झालेला असल्याने त्यांना शासकिय कामामध्ये अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे त्यांनी त्यांच्या 7/12 वरील नावाच्या दुरुस्तीकरीता महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रामध्ये नावात दुरुस्ती करुन, प्रसिध्द केलेल्या राजपत्रातील नावांच्या दुरुस्तीची नोंद 7/12 वर घेण्याकरीता राजपत्राची प्रत या कार्यालयास सादर केली आहे. त्यानुसार मुळ 7/12 अभिलेखा वरील नाव मसुद अहेमद अ रहीम असुन राजपत्रातील दुरुस्ती नुसारचे सुधारीत नाव मसूद अब्दुल रहीम कुरेशी (राजपत्र नोंदणी क्रं A-2675854) असे आहे. करीता संबंधीतांचा विनंती अर्ज व राजपत्र महाराष्ट्र शासन प्रसिद्ध राजपत्र CHANGE IN NAME GAZZETTE GOVT.MAHARASHTRA.GAZETTE No.13 DATE 15OCT TO 21OCT.2026 प्रसिध्दी दि. 15 ओक्टोंबर ते 1 ओक्टोंबर , 2026 नुसार दुरुस्तीची नोंद घेण्यात आली.करिता सादर.