Ferfar #2013 · डोल्हारा
परतुर, जालना · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026
वाटणीपत्र लिहुन घेणार 1-जनार्धन काशिनाथ सातपुते रा.घेटूळी ता. जालना
ग.नं. 92 क्षेत्र 0 हे 99 आर पैकी 0 हे 99 आर, डोल्हारा शिवारा
ग.नं. 93 क्षेत्र 0 हे 99 आर पैकी 0 हे 60.50 आर, डोल्हारा शिवारा
वाटणीपत्र लिहुन घेणार 2-ज्ञानेश्वर काशिनाथ सातपुते रा.घेटूळी ता. जालना
ग.नं. 93 क्षेत्र 0 हे 99 आर पैकी 0 हे 38.50 आर, डोल्हारा शिवारा
ग.नं. 96 क्षेत्र 0 हे 27 आर पैकी 0 हे 27 आर, डोल्हारा शिवारा
ग.नं. 97 क्षेत्र 0 हे 32 आर पैकी 0 हे 32 आर, डोल्हारा शिवारा
ग.नं. 98 क्षेत्र 0 हे 62 आर पैकी 0 हे 62 आर, डोल्हारा शिवारा
वाटणीपत्र लिहुन देणारः-काशिनाथ शंकरराव सातपुते रा घेटूळी ता. जालना
ग.नं. 92 क्षेत्र 0 हे 99 आर पैकी 0 हे 99 आर, डोल्हारा शिवारा
ग.नं. 93 क्षेत्र 0 हे 99 आर पैकी 0 हे 99 आर, डोल्हारा शिवारा
ग.नं. 96 क्षेत्र 0 हे 27 आर पैकी 0 हे 27 आर, डोल्हारा शिवारा
ग.नं. 97 क्षेत्र 0 हे 32 आर पैकी 0 हे 32 आर, डोल्हारा शिवारा
ग.नं. 98 क्षेत्र 0 हे 62 आर पैकी 0 हे 62 आर, डोल्हारा शिवारा
मुळ जमीन मालक काशिनाथ शंकरराव सातपुते यांची मौजे. डोल्हारा शिवारात जमीन असून काशिनाथ शंकरराव सातपुते यांनी त्यांचा मुलगा क्रं 1 नामे जनार्धन काशिनाथ सातपुते यांना गट नंबर 92 क्षेत्र 0 हे 99 आर पैकी 0 हे 99 आर व ग.नं. 93 क्षेत्र 0 हे 99 आर पैकी 0 हे 60.50 आर जमीन या वाटणीपत्रा अन्वये वाटनी करून दिली.
तसेच
मुळ जमीन मालक काशिनाथ शंकरराव सातपुते यांची मौजे. डोल्हारा शिवारात जमीन असून काशिनाथ शंकरराव सातपुते यांनी त्यांचा मुलगा क्रं 2 नामे ज्ञानेश्वर काशिनाथ सातपुते यांना
ग.नं. 93 क्षेत्र 0 हे 99 आर पैकी 0 हे 38.50 आर,
ग.नं. 96 क्षेत्र 0 हे 27 आर पैकी 0 हे 27 आर,
ग.नं. 97 क्षेत्र 0 हे 32 आर पैकी 0 हे 32 आर,
ग.नं. 98 क्षेत्र 0 हे 62 आर पैकी 0 हे 62 आर, जमीन या वाटणीपत्रा अन्वये वाटनी करून दिली.
वर दर्शविलेले वाटणीपत्र 500 चा बॉन्ड अ क्र 5178 बॉन्ड क्रमांक DG 828052 दिनांक 28/10/2026 वर नोटरी आधारे करण्यात आले.
वरील प्रमाणे झालेली वाटणी ही त्यांच्या कौटुंबिक गरजेनुसार जमीनीच्या व्यवस्थापनेच्या उद्देशाने हिंदु एकत्र कुटुंब पद्धतीप्रमाणे जमीनीच्या हलक्याभारी प्रतवारीनुसार वडलांनी दोन मुलांना शेतजमीन वाटुन दिली. वाटणीपत्र व इतर कागदपत्रे सादर केल्यावरुन क्षेत्राच्या वाटणीची नोंद घेण्यात आली.