Ferfar #2361 · कावजवळा
परतुर, जालना · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-11
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 184
- Talathi
- किशोर डोईफोडे
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026
लिहून घेणार: संतोष कोंडीबा मगर रा. कावजवळा ता. परतुर
गट क्र 184, क्षेत्र 0 हे 17 आर , कावजवळा शिवार
लिहून देणार: गोकुळा कोंडीबा मगर रा. कावजवळा ता. परतुर
गट क्र 184, क्षेत्र 0 हे 17 आर , कावजवळा शिवार
मुळ जमीन मालक गोकुळा कोंडीबा मगर यांची मौजे. कावजवळा शिवारात गट नंबर 184 क्षेत्र 0 हे 17 आर जमीन असून , त्यांनी त्यांचा मुलगा नामे संतोष कोंडीबा मगर यांना गट नंबर 184 मधील क्षेत्र 0 हे 17 आर पैकी क्षेत्र 0 हे 17 आर शेतजमीन हिंदू एकत्र कुटुंब व्यवस्थापन भाग म्हणून आईने मुलास वाटणी करून दिली.
करीता 500 चा बॉन्ड अ.क्र. 6171 दिनांक 06/10/2026, बॉन्ड क्रं DG 730402 नुसार नोंद घेण्यात आली.