सातबारा Watch

← कावजवळा

Ferfar #2363 · कावजवळा

परतुर, जालना · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
117, 97
Talathi
किशोर डोईफोडे
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 वाटणीपत्र लिहुन घेणारः- योगिता श्रीपाद तरासे रा.कावजवळा ता. परतुर ग.नं. 97 क्षेत्र 2 हे 63 आर पैकी 0 हे 80 आर, शिवार कावजवळा वाटणीपत्र लिहुन देणारः- श्रीपाद शेषराव तरासे रा. कावजवळा ता. परतुर ग.नं. 97 क्षेत्र 2 हे 63 आर पैकी 0 हे 80 आर, शिवार कावजवळा मुळ जमीन मालक श्रीपाद शेषराव तरासे यांची मौजे कावजवळा शिवारात गट नंबर 97 क्षेत्र 2 हे 63 आर जमीन असून , यांनी त्यांची पत्नी नामे योगिता श्रीपाद तरासे यांना गट नंबर 97 क्षेत्र 2 हे 63 आर पैकी 0 हे 80 आर जमीन या वाटणी पत्रा अन्वये वाटूनी करून दिली. वर दर्शविलेले वाटणीपत्र 100 चा बॉन्ड अ क्र 6296 बॉन्‍ड क्रमांक 53 AB 868777 दिनांक 09/10/2026 वर नोटरी आधारे करण्‍यात आले. वरील प्रमाणे झालेली वाटणी ही त्‍यांच्‍या कौटुंबिक गरजेनुसार जमीनीच्‍या व्‍यवस्‍थापनेच्‍या उद्देशाने हिंदु एकत्र कुटुंब पद्धतीप्रमाणे जमीनीच्‍या हलक्‍याभारी प्रतवारीनुसार पतीने पत्निस शेतजमीन वाटुन दिली. वाटणीपत्र व इतर कागदपत्रे सादर केल्‍यावरुन क्षेत्राच्‍या वाटणीची नोंद घेण्‍यात आली. तसेच वाटणीपत्र लिहुन घेणारः- अनीता गणेश तरासे रा.कावजवळा ता. परतुर ग.नं. 117 क्षेत्र 1 हे 48 आर पैकी 1 हे 00 आर, शिवार कावजवळा वाटणीपत्र लिहुन देणारः- शेषराव कुंडलिक तरासे रा. कावजवळा ता. परतुर ग.नं. 117 क्षेत्र 1 हे 48 आर पैकी 1 हे 00 आर, शिवार कावजवळा मुळ जमीन मालक शेषराव कुंडलिक तरासे यांची मौजे कावजवळा शिवारात गट नंबर 117 क्षेत्र 1 हे 48 आर जमीन असून , यांनी त्यांची सून नामे अनीता गणेश तरासे यांना गट नंबर 117 क्षेत्र 1 हे 48 आर पैकी 1 हे 00 आर जमीन या वाटणी पत्रा अन्वये वाटूनी करून दिली. वर दर्शविलेले वाटणीपत्र 100 चा बॉन्ड अ क्र 6295 बॉन्‍ड क्रमांक 53 AB 868776 दिनांक 09/10/2026 वर नोटरी आधारे करण्‍यात आले. वरील प्रमाणे झालेली वाटणी ही त्‍यांच्‍या कौटुंबिक गरजेनुसार जमीनीच्‍या व्‍यवस्‍थापनेच्‍या उद्देशाने हिंदु एकत्र कुटुंब पद्धतीप्रमाणे जमीनीच्‍या हलक्‍याभारी प्रतवारीनुसार सासर्‍यांनी सुनेस शेतजमीन वाटुन दिली. वाटणीपत्र व इतर कागदपत्रे सादर केल्‍यावरुन क्षेत्राच्‍या वाटणीची नोंद घेण्‍यात आली.