सातबारा Watch

← आंबा

Ferfar #2907 · आंबा

परतुर, जालना · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
450
Talathi
तुषार नवनाथ गायकवाड
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 मुळ जमीन मालक कल्पना कौतिक धुमाळ व बालाजी विष्णु धुमाळ यांची मोजे.आंबा शिवारात गट नंबर 450 क्षेत्र 0 हे 70 आर सामाईक शेतजमीन आसुन आपापसात विभाजन केली शेतजमीन व्यवस्थापनेच्या उद्देशाने खालील प्रमाणे क्षेत्रामध्ये विभाजन करून घेतले आहे. 1) कल्पना कौतिक धुमाळ यांना शिवारातील गट नंबर 450 क्षेत्र 0 हे 70 आर पैकी क्षेत्र 0 हे 35 आर 2) बालाजी विष्णु धुमाळ यांना शिवारातील गट नंबर 450 क्षेत्र 0 हे 70 आर पैकी क्षेत्र 0 हे 35 आर आशे एकूण क्षेत्र 0 हे 70 आर वरील प्रमाणे विभाजन करून घेतली असून शेतजमीन यापुर्वी प्रत्यक्ष ताबा आहे सदर जमीन यापुर्वी कुठे गहाण अथवा तारण नाही करीता वाटणीपत्र अ.क्र.7017 DG 730779 दिनांक 21/10/2026 नुसार नोंद घेण्यात आली.