सातबारा Watch

← वाढोना

Ferfar #2256 · वाढोना

परतुर, जालना · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
74
Talathi
विजय विष्‍णु जाधव
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 मुळ जमीन मालक दिपक ज्ञानदेव तनपुरे यांची मौजे वाढोणा शिवारात गट नंबर 74 मध्ये क्षेत्र 1 हे 05 आर शेतजमीन आसुन त्यांनी त्यांचा भाऊ नामे श्रीरंग ज्ञानदेव तनपुरे यांना सदरील गटातील 1 हे 05 आर संपुर्ण शेतजमीन यापुर्वीच वाटुन दिली आसुन प्रत्यक्ष ताबा आहे सदर जमीन यापुर्वी कुठे गहाण अथवा तारण नाही करीता वाटणीपत्र बॉन्ड क्र 76AB 146636 दिनांक 06/10/2026 नुसार नोंद घेण्यात आली