सातबारा Watch

← वाढोना

Ferfar #2260 · वाढोना

परतुर, जालना · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
152
Talathi
विजय विष्‍णु जाधव
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 मा तहसीलदार परतूर यांचे आदेश जा.क्र.२०२६/महसूल/आरओआर/कावी दि.०६/१०/२०२६ मा. तहसीलदार परतूर यांच्या आदेशान्वये मौजे वाढोणा येथील गट क्र.१५२ मधून जनाबाई आनंदराव राजबिंडे यांना जाणे येणे साठी गाडीरस्ताचा हक्क याद्वारे मंजुर करण्यात आलेला असल्यामुळे ७/१२ च्या इतर हक्कात नोंद घेण्या करिता नोंद घेण्यात आली.