Ferfar #2047 · रोहीना बु.
परतुर, जालना · JSON
- Type
- भाडे पट्याने
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 194
- Talathi
- सुनील सुरेशराव नरवटे
- First seen
- 22h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : भाडे पट्याने फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
लिहून घेणार : नवचेतना बहुउद्देशीय सेवाभावी संस्था कटाळा खु.ता.मंठा जि.जालना तर्फे अध्यक्ष भाऊसाहेब भगवानराव ठुबे
लिहून देणार : धोंडीबा ज्ञानोबा निर्वळ रा. रोहीना बु.ता.परतूर यांनी दुय्यम निबंधक परतूर यांचेकडील दस्त क्रमांक 2791-2026 दिनांक 03/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 50000/- प्रति वार्षीक भाडे घेऊन मौजे रोहीना बु.येथील गट नंबर/ सर्वे नंबर 194 मधील 0 हे.40 आर शेतजमीन कालावधी 30 वर्षासाठी नवचेतना बहुउद्देशीय सेवाभावी संस्था कटाळा खु.ता.मंठा जि.जालना तर्फे अध्यक्ष भाऊसाहेब भगवानराव ठुबे यांना भाड्याने दिली.अपत्राकावरून नोंद घेतली.